PHOTO

1

Featured Post

हळदी कुंकू व किशोरी मेळावा

  आज दिनांक 15/01/2026रोजी पि.एम.श्री.के.प्रा.शा.विडोळी येथे महिलांचा हळदी कुंकू तसेच किशोरी मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सर्व महिल...

Popular Posts

Thursday, January 15, 2026

हळदी कुंकू व किशोरी मेळावा


 आज दिनांक 15/01/2026रोजी पि.एम.श्री.के.प्रा.शा.विडोळी येथे महिलांचा हळदी कुंकू तसेच किशोरी मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सर्व महिलांनी व किशोर मुलींनी  संगीत खुर्ची, बकेट मध्ये चेंडू टाकणे, तळ्यात मळ्यात ,उखाणे  इत्यादी स्पर्धा /कार्यक्रम घेण्यात आले सर्व मातांनी  उस्फूर्तपणे सहभाग घेतला




0 comments: