Header 1
Header 2
Header 3
Header 4
निरंतर सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रभावी प्रणाली स्थापित केल्या जातात. यात शाळा व्यवस्थापन आणि कामकाजाचे निरीक्षण समाविष्ट आहे।
“पीएम श्री” शाळांनी शालेय पशरवतणनाचा पशरणाम तपासण्यासाठी एक मजबूत व ्यवस्र्थापन, देखरेख आशण प्रशासन प्रणाली सुशनशित करणे आवश्यक आहे. यामध्ये “पीएम श्री” शाळांमध्ये शवद्यमान योजना, शनयोजन यंत्रणा, संसाधन व्यवस्र्थापन आशण इतर व्यवस्र्थापकीय पैलूंसह शनरीक्षण आशण मूल्यमापन यंत्रणा यांचा समावेश आहे. त्यानूसार “पीएम श्री” शाळा पुरेशी व संबंशधत व्यवस्र्थापन, देखरेख आशण प्रशासन यंत्रणा कायणरत असल्याची खात्री करतील.

0 comments:
Post a Comment