PHOTO

1

Featured Post

हळदी कुंकू व किशोरी मेळावा

  आज दिनांक 15/01/2026रोजी पि.एम.श्री.के.प्रा.शा.विडोळी येथे महिलांचा हळदी कुंकू तसेच किशोरी मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सर्व महिल...

Popular Posts

1. अभ्यासक्रम अध्यापन शास्त्र पद्धती मूल्यमापन

अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र आणि मूल्यमापन (Curriculum, Pedagogy and Assessment):

 

Table 1
Header 1 Header 2 Header 3 Header 4
Made with HTML Tables
यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP 2020) नुसार अनुभवात्मक, क्षमता-आधारित आणि आनंददायी शिक्षणावर भर दिला जातो. यात बालवाटिका स्तरावरील शिक्षण आणि अभिनव अध्यापन पद्धतींचा समावेश आहे.

“पीएम श्री” शाळांमधील अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र आशण मूल्यमापनांचा उद्देश शवद्यार्थ्यांना संस्र्था आशण उद्देशाची भावना यासह स्मरणशक्तीवर लक्ष कें शद्रत करण्याऐवजी स्वतःचे जीवन घडशवण्यासह इतरांच्या जीवनात योगदान देण्यासाठी आवश्यक असलेल्या क्षमतांनी सुसज्ज करणे हा आहे. सदर शाळांमध्ये शशकवणे आशण शशकणे अशधक परस्परसंवादीपणे होईल आशण वगातील सत्रे अशधक मनोरंजक, सजणनशील, सहयोगी आशण अन्वेषणात्मक असतील याची खात्री करण्यात येईल. 

0 comments: