💐🙏 आज दि.04/12/2025 रोजी दुपार सत्रात सन्माननीय गटशिक्षणाधिकारी साहेब श्री. गोविंदजी चव्हाण साहेब, तसेच आदरणीय श्री.के.जी.भाऊ राठोड शिक्षण विस्तार अधिकारी यांनी पीएमश्री जि.प.के.प्रा.शा.वीडोळी शाळेस भेट दिली. त्यानुषंगाने शा.पो.आ., परसबाग, रंगरंगोटी संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच 195 देशांची नावे पाठ केल्या बद्दल विद्यार्थी यांचे कौतुक केले. केंद्र स्तरीय प्रश्न मंजुषा 6 ते 8 मध्ये निवड झालेल्या विद्यार्थी यांची तयारी करताना निरीक्षण केले. तसेच स्वच्छ शालेय परीसर पाहून समाधान व्यक्त केले व विद्यार्थ्यांना अभ्यासपुरक मार्गदर्शन केले.💐🙏


0 comments:
Post a Comment