Header 1
Header 2
Header 3
Header 4
यामध्ये हे सुनिश्चित केले जाते की पार्श्वभूमी काहीही असो, सर्व मुलांना सन्मानाने आणि समान संधींसह शिकता येईल. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी (CWSN) तरतुदी केल्या जातात।
शारीशरक तसेच मानशसकदृष्ट्या सुरशक्षत वातावरणाचा शवद्यार्थ्याच्या भावशनक कायणक्षेत्रावर प्रभाव टाकणा-या प्रेरणा, दृष्ट्टीकोन आशण धारणा इ. मूल्यावर पशरणाम होत असल्याने, असे वातावरण असलेल्या “पीएम श्री” शाळांमध्ये सवण शवद्यार्थ्यांना प्रवेश शमळणे आवश्यक आहे. त ्यानूसार “पीएम श्री” शाळा सवणसमावेशक पद्धती आशण ललग समानतेमध्ये उत्कृ ष्ट्टता प्राप्त करण्याचे सुशनशित करतील.

0 comments:
Post a Comment