पि एम श्री जिल्हा परिषद के. प्राथमिक शाळा विडोळी

. ता. मंठा जि. जालना

Header Background

Header Background
Header Background Image. Ideal width 1600px with.

PHOTO

  • Home
  • शाळा
    • शाळा
    • विद्यार्थी
    • शिक्षक
    • उपक्रम
  • Downloads
    • शिक्षक
    • school
    • Software
      • Office
  • शालेय योजना
    • शिष्यवृत्ती
      • अल्पसंख्याक शिष्यवृत्ती
      • वर्ग 5 व 8 शिष्यवृत्ती
      • नवोदय सपर्धा परीक्षा
    • उप.भत्ता
    • शालेय पोषण आहार
    • सावित्रीबाई फुले शिष्यवृत्
  • E-Learning
  • लोकसहभाग व समिती
    • शाळा व्यवस्थापण समिती
    • लोकसहभाग
  • इतर website
  • वार्षिक निकाल
  • CPSLONI
  • PFMS
  • BLO SUPERVISOR
  • स्पर्धा परीक्षा

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 6 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

Pages

  • HOME
  • शिक्षक परिचय

Pages

  • कला महोत्सव 2023
  • BLO पर्यवेक्षक गोळेगाव
  • स्पर्धा परिक्षा
  • Tr

Featured Post

दिनविशेष

0 १   जानेवारी  ==  वर्षाचा   पहिला   दिवस ०३   जानेवारी  ==  बालिका   दिन ०९   जानेवारी  ==  जागतिक   अनिवासी   भारतीय   दिन १०   जानेवारी ...

Popular Posts

  • न
    @ब्लॉग चे काम चालू आहे सहकार्य राहवे
  • Teachers Day
    डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ❒  ━═•●◆●★★●◆●•═━         *२ रे भारतीय राष्ट्रपती*              ~ कार्यकाळ ~  ( १३ मे १९६२ – १३ मे १९६७ )   *भार...

google search

  • http://goole.co.in/

Sunday, June 16, 2024

17जून

June 16, 2024    No comments

 


      राजमाता जिजाऊसाहेब भोसले
यांना पुण्यतिथी निमित्त त्रिवार अभिवादन!

राजमाता जिजाबाई (Rajmata Jijau) शहाजी भोसले यांचा जन्म 12 जानेवारी इ.स. 1598 झाला. जिजाऊ या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. त्यांना राजमाता, राष्ट्रमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ म्हणून संबोधले जाते. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते.जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला होता. भारत सरकारने 7 जुलै 1999 रोजी जिजाबाईंच्या सन्मानार्थ डाक तिकीट प्रकाशित केले होते.

जिजाबाईं यांचा एक मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर  दुसरा शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती. 19 फेब्रुवारी 1630, फाल्गुन वद्य तृतीया, शके 1551 या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवले.शिवाजी महाराज १४ वर्षांचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकाऱ्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी जिजाऊ यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजीच्या राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईंनी शिवरायांना पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या रामायण, महाभारतातील गोष्टी सांगितल्या. सीतेचे हरण करणाऱ्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता, वगैरे. जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच शिवाजीराजे घडले. जिजाबाईंनी नुसत्या गोष्टीच सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.[११]

शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफजलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वतः तंटे सोडवत.

जिजाऊ त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. 17 जून 1674 रोजी जिजाबाईंचा मृत्यू झाला.


Read More
Newer Posts Older Posts Home
Subscribe to: Comments (Atom)
  • Popular
  • Tags
  • Blog Archives

Pages

  • Home

Pages

  • Home
  • कला महोत्सव 2023

TDS

  • 281 TDS

HRA Income Tax Calculater

  • Income TAX HRA

नजर शेख सर व्हिडीओ

  • http://www.youtube.com/c/nazarsir

Edu.vopa

  • http://edu.vopa.in

दूरदर्शन सह्याद्री वाहिनी

  • सह्याद्री वाहिनी

youtube

google search

आपली भेट

blog Created

My photo
Sbmupde
View my complete profile

उच्य श्रेणी मुख्याध्यापक

उच्य श्रेणी मुख्याध्यापक
संतोष मुपडे
Powered by Blogger.

Blog Tools

  • http://goole.co.in/

Wikipedia

Search results

Report Abuse

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Categories

  • फोटो

Labels

  • फोटो

Pages

Join with us!

Comments

3-comments

LATEST

3-latest-65px

Top Links Menu

  • +1-687-6895465
  • email@example.com
  • An address

Top Links Menu

  • Instagram
  • YouTube
  • Facebook
  • Twitter

Search This Blog

Blog Archive

  • November 2025 (6)
  • August 2025 (1)
  • July 2025 (1)
  • June 2025 (1)
  • June 2024 (1)
  • June 2022 (1)
  • September 2019 (1)
  • September 2018 (1)

Main Menu

  • Home
  • Contact
  • Drop down menu
  • -Item
  • -Item

Popular Posts

  • दैनदिन कामे 2025-26
                                                        6 जून 2025                                                    धन्यवाद्        दैनदिन काम...
  • Tuljabhavani22
      तुळजा भवानी अर्बन मल्टिस्टेट को. क्रेडिट सोसायटी लि. माजलगाव कडून जि प प्रा शा गोळेगाव ता परतूर येथील इ पहिलीच्या मुलामुलींना शालेय साहित्...
  • Teachers Day
    डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ❒  ━═•●◆●★★●◆●•═━         *२ रे भारतीय राष्ट्रपती*              ~ कार्यकाळ ~  ( १३ मे १९६२ – १३ मे १९६७ )   *भार...
  • school1
     

Sections-BTLabels

  • फोटो

SEARCH

  • Home

About

  • Destinations
  • Travel
  • Books
  • Stories
  • Photos
  • Stories
  • Beaches
  • Fashion
  • Home

Popular

  • दैनदिन कामे 2025-26
                                                        6 जून 2025                                                    धन्यवाद्        दैनदिन काम...
  • Tuljabhavani22
      तुळजा भवानी अर्बन मल्टिस्टेट को. क्रेडिट सोसायटी लि. माजलगाव कडून जि प प्रा शा गोळेगाव ता परतूर येथील इ पहिलीच्या मुलामुलींना शालेय साहित्...
  • Teachers Day
    डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ❒  ━═•●◆●★★●◆●•═━         *२ रे भारतीय राष्ट्रपती*              ~ कार्यकाळ ~  ( १३ मे १९६२ – १३ मे १९६७ )   *भार...

SEARCH

Labels

  • फोटो

Blog Archive

  • ►  2025 (9)
    • ►  November (6)
    • ►  August (1)
    • ►  July (1)
    • ►  June (1)
  • ▼  2024 (1)
    • ▼  June (1)
      • 17जून
  • ►  2022 (1)
    • ►  June (1)
  • ►  2019 (1)
    • ►  September (1)
  • ►  2018 (1)
    • ►  September (1)

Blogger templates

 
  • Blogger news

  • Blogroll

  • About

Copyright © पि एम श्री जिल्हा परिषद के. प्राथमिक शाळा विडोळी | Powered by Blogger
Design by NewWpThemes | Blogger Theme by Lasantha - Premium Blogger Themes | Virtual Private Server